• Sun. Sep 20th, 2026
Gunratna Sadavarte  : सरक्युलर म्हणजे कायदा नाही, सदावर्तेंनी सरनाईकांना डंके की चोट पे सांगितलं


रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राज्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. यावर आरटीओच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed