• Tue. Sep 22nd, 2026
Navnath Waghmare यांचं थेट संजय गायकवाडांना ओपन चॅलेंज, ‘मी येतो तुझ्या दारात…’

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#navnathwaghmare #chhatarapishivajimaharaj #shivajikkonhota #govindpansare #prashantaambi #sanjaygaikwad #shivsenaशिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय. आमदार साहेबांनी थेट प्रकाशकाला फोन करून धमकी देऊन शिवीगाळ केलीये..यानंतर प्रकाशक प्रशांत आंबींनी पोलिस स्थानकात तक्रार केलीये..कॉम्रेड गोविंद पानसरेंनी या पुस्तकात शिवरायांचा ऐकरी उल्लेख केल्याचं गायकवाडांचं म्हणणं आहे. आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी या वादात उडी घेतलीये..आमदार संजय गायकवाड यांच्या जहरी टीका केलीये,,पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed