• Mon. Aug 3rd, 2026

    BJP protest | महिला आरक्षणावरून वाद पेटला, पुण्यात भाजपचं काँग्रेसविरोधात मोर्चा, जोडे मारून निषेध

    BJP protest | महिला आरक्षणावरून वाद पेटला, पुण्यात भाजपचं काँग्रेसविरोधात मोर्चा, जोडे मारून निषेध

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #punebjpprotest #bjpprotestagainstcongress #womenreservationbill #bjponwomenreservationbill #rahulgandhiमहिला आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण पेटलेलं आहे. आरोप प्रत्यरोप करत सत्ताधारी आणि विरोधकांकडून निषेध मोर्चे काढले जात आहेत. आज पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये भाजप महिला आघाडी कडून काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत फोटो फाडण्यात आला. काँग्रेसच्या विरोधाहत जोरदार घोषणाबाजी करत निषध करण्यात आला. महिला आरक्षणाला काँग्रेस विरोध करत आहे असे म्हणत 2029 च्या निवडणुकाना त्यांना त्याचे नुकसान सोसावे लागेल असा इशारा देखील महिला आघाडी कडून देण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed