• Mon. Sep 7th, 2026

लोकसभेला विशाल पाटलांचा ठरवून गेम; गोपीचंद पडळकरांचे जयंत पाटील, विश्वजीत कदमांवर आरोप

लोकसभेला विशाल पाटलांचा ठरवून गेम; गोपीचंद पडळकरांचे जयंत पाटील, विश्वजीत कदमांवर आरोप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. खासदार विशाल पाटील यांच्याबाबत पडळकरांनी केलेल्या वक्तव्याने सांगलीच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. विशाल पाटलांना काँग्रेसकडून खासदारकीची उमेदवारी मिळणार नाही, हे विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांना माहीत होतं, त्यांनी ते ठरवून केले होते, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed