• Wed. Jun 17th, 2026

    Maharashtra Live News 20th April 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी

    ByMH LIVE NEWS

    Apr 20, 2026 #mt
    Maharashtra Live News 20th April 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी

    West Bangal Election : ‘महिलांच्या पाठीत खंजीर..’; कंगना रणौत यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

    पश्चिम बंगालमधील एका रॅलीत बोलताना कंगना रणौतने विरोधकांवर तीव्र टीका करत “महिलांच्या पाठीत खंजीर खुपसला” असा आरोप केला. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर जनतेचा संताप स्पष्ट दिसत असून अन्यायाविरोधात जनता उभी राहील, असा इशाराही तिने दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed