• Sun. Sep 20th, 2026
युथ कन्फुज, त्यांना भारतीय संस्कृतीच्या नीतीमूल्यांची शिकवण द्यायला हवी | अमृता फडणवीस

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपुरात पार पडलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम महिला बुद्धीजिवी संमेलनाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. या संमेलनानंतर अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महिला आरक्षणावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं. तसंच राज्यातील लव्ह जिहाद प्रकरण, अशोक खरात प्रकरणावरही आपलं मत मांडलं. अमृता फडणवीस काय म्हणाल्या पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed