• Wed. Jun 17th, 2026

    भाजपनं ४०० पिल्लं बाजारात सोडली, त्यांना विकासाबाबत विचारा उत्तर मुस्लीमांवर देतात | इम्तियाज जलील

    भाजपनं ४०० पिल्लं बाजारात सोडली, त्यांना विकासाबाबत विचारा उत्तर मुस्लीमांवर देतात | इम्तियाज जलील

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जादूगार म्हणत राहुल गांधींच्या वक्तव्याला दुजोरा दिला. याशिवाय भाजपच्या हिंदुत्ववादी नेत्यांवरही जलील यांनी निशाणा साधला. तसंच कैसे हराया म्हणणाऱ्या सहर शेखच्या प्रकरणावरही जलील यांनी भाष्य केलंय. या पत्रकार परिषदेत जलील नेमकं काय म्हणाले पाहा..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed