• Wed. Sep 9th, 2026

Praniti Shinde | खरातचे धागेदोरे बड्या नेत्यांपर्यंत त्यामुळे एन्काऊंटरची शक्यता, शिंदेंचा दावा

Praniti Shinde | खरातचे धागेदोरे बड्या नेत्यांपर्यंत त्यामुळे एन्काऊंटरची शक्यता, शिंदेंचा दावा


#pranitishinde #ashokkharat #kharatcase #bhondubabaashokkharat #ambedkarjayanti #maharashtratimesआज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती….सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी आंबेडकरांना अभिवादन करत आदरांजली वाहिली..यावेळी त्यांनी भोंदूबाबा अशोक खरातबाबत मोठं वक्तव्य केलंय..खरातसोबत अनेक बड्या नेत्यांची नावं जोडली आहेत त्यामुळे त्याचा एन्काऊंटर होऊ शकता असा दावा प्रणिती शिंदेंनी केलाय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed