• Thu. Aug 6th, 2026

    Ashok Kharat यांचा सीए पोफळेंवरी इडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे बाहेर येणार

    Ashok Kharat यांचा सीए पोफळेंवरी इडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे बाहेर येणार

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #pune #ashokkharatcase #kharatcalalitpophale #ashokkharatcaseupdate #maharashtratimesvideo #maharashtratimesnew राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची अनेक स्तरातून चौकशी होत आहे. खरातसह त्याच्याशी संबंधित असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांची देखील चौकशी होत आहे. अशातच मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले पुण्यातील धागेदोरे पुन्हा समोर आले आहेत. अशोक खरातच्या संबंधित ट्रस्ट वरती पाच वर्ष ट्रस्टी म्हणून राहिलेले CA ललित पोफळे यांच्या पुण्यातील घरावर ED ने धाड टाकली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील तीन ठिकाणी धाड टाकले असून कागदपत्रांची आणि इतर कार्यालयाची चौकशी करण्यात येत आहे.

    आधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणातून महाराष्ट्राला आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
    सिंधुदुर्गातील जमीन व्यवहारांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गतीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
    ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed