• Sun. Sep 6th, 2026

Asha Bhosale passed away | ज्येष्ठ गायिका आशाताईंना भावपूर्ण निरोप, राजकीय नेते, कलाकारही उपस्थित

Asha Bhosale passed away | ज्येष्ठ गायिका आशाताईंना भावपूर्ण निरोप, राजकीय नेते, कलाकारही उपस्थित

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ashabhosale #ashabhosalepassedaway #janaibhosale #ashabhosalefuneral #ashabhosalevideo #ashabhosalenews #maharashtratimesvideo #maharashtratimesnewsज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना साश्रू नयनांनी शिवाजी पार्कवर आज अखेरचा निरोप देण्यात आला..आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खं बॉलिवूड लोटलं होतं..राजकीय नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती.. सर्वांच्या लाडक्या आशा भोसलेंना ज्येष्ठ गायकांकडून या वेळी स्वरांजली देखील वाहण्यात आली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed