• Thu. Sep 10th, 2026

Sujay Vikhe | राहुरी पोट निवडणुकीवरून सुजय विखेंचा मविआवर निशाणा, ‘बारामतीपेक्षा राहुरी बरी’

Sujay Vikhe | राहुरी पोट निवडणुकीवरून सुजय विखेंचा मविआवर निशाणा, ‘बारामतीपेक्षा राहुरी बरी’

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sujayvikhe #rahuribypollelection #baramatibypollelection #bjp #ashokkharatcaseराहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीर भाजपच्या सुजय विखेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.दोन्हीकडे परिस्थिती सारखी, बारामतीत चक्क २३ अर्ज तर राहुरीत ७ अर्ज. मविआने दोन्ही ठिकाणी वेगगेवळी भूमिका घेतलीये..असं विखे म्हणाले.यावेळी भोंदू बाबा खरातचं शिर्डीत जाळं पसरलं असताना आमच्या परिवाराचं कुठेही नाव नसल्याचंही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed