• Fri. Sep 4th, 2026

संतोष देशमुखांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करणार, पत्नीनं सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला

संतोष देशमुखांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करणार, पत्नीनं सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीड जिल्ह्यातील रिक्त जागेवरील सरपंच पदासाठी 88 जागांसाठी पोट निवडणुकीची प्रक्रिया 7 एप्रिल पासून सुरू झाली. केज तालुक्यातील मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी उतरल्या आहेत.आज (9 एप्रिल) दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.गावकऱ्यांची इच्छा होती म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं अश्विनी देशमुखांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed