• Thu. Aug 6th, 2026

    Suresh Dhas समर्थक खोक्या भोसले तुरुंगाबाहेर, मी बरबाद झोलो, Khokya Bhosale प्रतिक्रिया

    Suresh Dhas समर्थक खोक्या भोसले तुरुंगाबाहेर, मी बरबाद झोलो, Khokya Bhosale प्रतिक्रिया

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #sureshdhas #satishbhosale #khokyabhosale #khokyabhosalgetbailसतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने मारहाण प्रकरणातुन निर्दोष मुक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. बीड न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला आहे. मी सत्य असून सत्याचा विजय झाला आहे मला न्याय मिळाला आहे अशी पहिली प्रतिक्रिया जेलमधून बाहेर आल्यानंतर आमदार सुरेश धस समर्थक खोक्या भोसले यांनी दिली आहे काही महिन्यांपूर्वी हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

    आधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणातून महाराष्ट्राला आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
    सिंधुदुर्गातील जमीन व्यवहारांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गतीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
    ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed