• Tue. Sep 8th, 2026

Ritu Tawade यांचं ‘ते’ विधान, घशाची समस्या नाहीशी, राऊतांकडून टीका, महापौर काय म्हणाल्या?

Ritu Tawade यांचं ‘ते’ विधान, घशाची समस्या नाहीशी, राऊतांकडून टीका, महापौर काय म्हणाल्या?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ritutawade #sanjayraut #mayourofmumbai #bmcmayour #devendrafadnavis #bjp मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक विधान केलंय आहे. गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. हा तर चमत्कार झाला, असे रितू तावडे म्हणाल्या होत्या. रितू तावडे यांनी केलेल्या विधानानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. अशोक खरात प्रकरण ताजे असताना रितू तावडे यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली. सतत टीका होत असल्याने आता रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नसल्याचं रितू तावडे म्हणाल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed