• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News 28th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Rupali Thombare : भोंदूबाबा खरातच्या ‘रॅकेट’मागे चाकणकर! राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे-पाटील यांचा गंभीर आरोप

‘शिर्डी पोलिसांत मॉर्फ व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत राज्य महिला आयोगच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दबाव आणला होता. विविध मुद्द्यांमुळे त्रासलेल्या पीडिता जेव्हा महिला राज्य आयोगाकडे समुपदेशनासाठी येत होत्या, त्यावेळी ग्रह-तारे-योग तपासून बघा, त्यासाठी नाशिकच्या ‘बाबा’कडे जा, असे सांगून संबंधित प्रकरण वेगळ्या पद्धतीने वर्ग होत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed