• Tue. Jun 16th, 2026

    उपराष्ट्रपती डॉ. सी.पी. राधाकृष्णन यांचे पुण्याकडे प्रयाण – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 22, 2026
    उपराष्ट्रपती डॉ. सी.पी. राधाकृष्णन यांचे पुण्याकडे प्रयाण – महासंवाद

    मुंबई, दि. २२- उपराष्ट्रपती डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानाने सकाळी १०.३० वाजता पुण्याकडे प्रयाण झाले.

    VIRENDRA_DHURI

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आदिंनी पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलिस महासंचालक सदानंद दाते, सहपोलिस आयुक्त, मुंबई सत्यजीत चौधरी आणि सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांडे इ. मान्यवर उपस्थित होते.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed