• Tue. Sep 22nd, 2026
Solapur | काळ्या रंगांची उधळण, जोरदार घोषणाबाजी; सोलापुरात मराठा बांधव भाजपविरोधात आक्रमक

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापुरात सत्ताधारी भाजपविरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.काळी रंगपंचमी साजरी करत सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विविध आंदोलनांद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे.मराठा समाजाला महापौरपदापासून दूर ठेवले जात असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.महापौरपदी मराठा समाजाच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed