Nashik News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. याचदरम्यान, आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
बाप-लेकाची आत्महत्या
शांत व मनमिळावू असा स्वभाव असलेले वाल्मीक यांनी आपल्या मुलासह आत्महत्या का केली असावी? त्यांच्या या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून, रात्री उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड इथल्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. वडील आणि मुलाने केलेल्या या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणी आता चांदवड पोलीस अधिक तपास करत आहे. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागचं खरं कारण समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Sindhudurg Crime : लेकीला शोधण्यासाठी आईची पळापळ, घराजवळील आंब्याच्या झाडाजवळ पाहिलं तर…; तरुणीचं टोकाचं पाऊल
पाच वर्षांनी विवाहिता सन्मानाने माहेरी
आंतरजातीय विवाह केल्याने ‘तिला’ जातपंचायतीकडून बहिष्कृत करण्यात आले होते. पाच वर्षांपासून ‘ती’ आपल्या माहेरी जाऊ शकली नव्हती. मात्र, गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) ‘ती’ सन्मानपूर्वक माहेरी गेली. विधान परिषदेच्या उपसभापतीडॉ. नीलम गोऱ्हे आणि अंधश्रद्धा निरर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ‘तिचा’ पुन्हा माहेरवाशीण बनण्याचा मार्ग सुकर झाला.
Pune Crime : CBI अधिकारी असल्याचं भासवलं, ज्येष्ठाची पावणेअकरा कोटींची फसवणूक, एटीएमला गेले अन् अडकले; पुण्यात काय घडलं?
काय आहे प्रकरण?
मनीषा (नाव बदलले आहे.) ही भटके विमुक्त प्रवर्गातील असून, तिच्या अंगावर पांढरे डाग (कोड) असल्याने अशी स्त्री धार्मिक कार्यात चालत नाही, अशा अंधश्रद्धेमुळे तिच्याशी जातीतील चांगला मुलगा लग्नासाठी तयार होत नव्हता. मग तिने अन्य समाजातील चेतनसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. तिच्या समाजात मुलीला आंतरजातीय विवाह करण्यास बंदी होती. त्यामुळे तिच्या जातपंचायतीने तिला व तिच्या परिवाराला जात बहिष्कृत केले.
