• Mon. Jun 15th, 2026

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे आगमन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 17, 2026
    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे आगमन – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

    ००००

    Prime Minister of India Narendra Modi arrives in Lok Bhavan Mumbai

    Mumbai Dated 17 : Prime Minister of India Narendra Modi arrived in Maharashtra Lok Bhavan Mumbai for his meeting with the President of the French Republic Emmanuel Macron.  The Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat welcomed the Prime Minister at Lok Bhavan, Mumbai.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed