• Sat. Mar 14th, 2026

    अगं अगं म्हशी मला कुठे नेशी? अशी अवस्था झालीये; संजय राऊतांना संदीप देशपांडेंनी डिवचलं

    अगं अगं म्हशी मला कुठे नेशी? अशी अवस्था झालीये; संजय राऊतांना संदीप देशपांडेंनी डिवचलं

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    चंद्रपुरातील ठाकरेंच्या नगरसेवकांनी १ कोटी घेतले असा आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंनाही राऊतांनी उत्तर दिलं.भाजपने दिलेले पैसे मोजायला आरोप करणारे होते का? त्यांना २० टक्के कमिशन मिळालं का असा सवाल राऊतांनी केला.यावर सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय माहित नव्हता का असा सवाल देशपांडेंनी केला.सुपर उद्धव ठाकरे कोण आहे हे जाहीर करा असं आव्हान देशपांडेंनी राऊतांना दिल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed