• Wed. Sep 23rd, 2026
दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर


Maharashtra Breaking News: बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे जात असलेल्या त्यांच्या खासगी विमानाचा बारामती येथे लँडिंगदरम्यान अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. मोठ्या प्रमाणावर असलेल्या जनसमर्थनामुळे त्यांचं पार्थिव काल बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed