• Tue. Jun 16th, 2026

    महेश लांडगेंसाठी फडणवीसांची बॅटिंग, पिंपरीत येऊन शायरीतून अजित पवारांवर निशाणा

    महेश लांडगेंसाठी फडणवीसांची बॅटिंग, पिंपरीत येऊन शायरीतून अजित पवारांवर निशाणा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार महेश लांडगेंमध्ये वाद होतायत.महापालिका निवडणुकीतील प्रचारात दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत आहेत.अशातच आता या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे.शेरोशायरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांवर निशाणा साधला.अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका करत फडणवीसांनी लांडगेंना सल्ला दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed