• Mon. Sep 7th, 2026

विलासरावांवर टीका केली नाही, भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो : रवींद्र चव्हाण

विलासरावांवर टीका केली नाही, भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो :  रवींद्र चव्हाण

Maharashtra Times

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असे विधान केले.रवींद्र चव्हाणांच्या या विधानानंतर विलासराव देशमुखांच्या मुलांनी निषेध व्यक्त केला.विलासरावांवर कोणतीही टीका केली नाही असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Pune News : ‘डीजे’विरोधात ध्वनिवर्धन! पुण्यातील मोर्चात बंदीची मागणी, राजकीय नेत्यांचाही समर्थनाचा सूर, पण मोर्चाला विद्यानंद बापट अनुपस्थित; कारण काय?
Yavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीस
Baramati Accident : बारामतीहून दहीहंडीसाठी पुण्यात निघाले, नियंत्रण सुटल्याने बाईक घसरली, खाली पडताच भरधाव वाहनाने उडवलं; तरुणाचा जागीच अंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed