• Sun. Sep 6th, 2026
मुंडे भाऊ-बहिणींमुळे मला विजय मिळाला; हा विश्वास मी कायम ठेवणार – परळीच्या लेकीला यश!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीड जिल्ह्याच्या परळी नगर परिषद निकालावर राज्याचे लक्ष लागले होते.मात्र निकाल आमच्या बाजूने लागणार असा विश्वास आम्हाला होता.महायुतीच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी विश्वास देऊन….मला विजय मिळून दिला तो विश्वास मी कायम ठेवणार. परळीचा सर्वांगीण विकास करणार असं पद्मश्री धर्माधिकारी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed