• Thu. Sep 10th, 2026
Jayashree Thorat: वर्षभराने चेहऱ्यावर आनंद, उत्साह अन् डोळ्यात पाणी; जयश्री बाळसाहेब थोरातांचं भाषण


संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत मामा-भाच्यांनी आपली जादू दाखवून दिली. सत्यजीत तांबे यांनी विधानसभेतील मामाच्या बदल्याचा वचपा काढला. आमदार अमोल खताळ यांचा पराभव करत मामा-भाच्यांनी कमबॅक केलं. या विजयानंतर थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed