• Sun. Sep 20th, 2026

Maharashtra Breaking News 27 November 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Nov 27, 2025
Maharashtra Breaking News 27 November 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी संबंध, उकळले १९ लाख

दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींना आर्थिक रसद पुरविण्यात आली. मनी लॉड्रिंगद्वारे ही रक्कम दहशतवाद्यापर्यंत पोहोचविण्यात आली असून यात तुमचे नाव आले आहे. याप्रकरणात तुम्हाला अटक करण्यात येईल,अशी धमकी देत सायबर गुन्हेगारांनी ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ठकबाजाचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed