• Sun. Sep 20th, 2026

राणा पाटलांकडून लोकसभेला काळ्या पैशांचा वापर; जामिनावरील आरोपीला उमेदवारी, ओमराजे संतापले

राणा पाटलांकडून लोकसभेला काळ्या पैशांचा वापर; जामिनावरील आरोपीला उमेदवारी, ओमराजे संतापले

Maharashtra Times

तुळजापुरातील अमली पदार्थ प्रकरणाचे पडसाद आगामी निवडणुकांवरही उमटत आहेत.आरोपी पिंटू गंगणे याला उमेदवारी दिल्याने राणाजगजितसिंह पाटील टीकेचे धनी झालेत.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटलांवर टीकेची झोड उठवलीये.राणा पाटलांनी काळ्या पैशांवरच निवडणूक लढवलेली असा आरोपही ओमराजेंनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed