• Tue. Mar 10th, 2026
    Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर!

    Matheran News: उद्यापासून पुन्हा सुरू होणार नेरळ माथेरान मिनी ट्रेन

    माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माथेराच्या मिनी ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्या पर्यटकांची प्रतीक्षा संपली असून उद्या, गुरुवार, 6 नोव्हेंबरपासून नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सुरू होणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने मंगळवारी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed