• Thu. Jun 18th, 2026

    छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 15, 2025
    छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन – महासंवाद




    सातारा दि. १५ (जि.मा.का) :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर असून पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, यशराज देसाई हे उपस्थित होते.

    ०००

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed