• Wed. Sep 9th, 2026
रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबद्दल केलेल्या आरोपाची चौकशी व्हावी : शहाजी पाटील

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस व मातोश्रीवर असल्याचा…आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय…ज्येष्ठ नेते रामदास कदम बोलणार नाहीत याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर निष्पन्न होईल…असे मत सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली.

शाळेतून घरी जाताना ट्रेलरची धडक, पुण्यात बाबांच्या डोळ्यादेखत लेकीचा जागीच अंत, पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं
Pune Crime : पुतणीने प्रेमविवाह केल्याचा राग, प्लॅन बनवून तरुणाला तिघांनी घेरलं; पुण्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून जावयासह भावांना बेदम मारहाण
रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed