• Fri. Jun 12th, 2026

    धनगर आरक्षणाची लढाई आणखी तीव्र; सरकारला घेरण्यासाठी रास्तारोको, आंदोलकांनी कोणता इशारा दिला?

    ByMH LIVE NEWS

    Oct 3, 2025
    धनगर आरक्षणाची लढाई आणखी तीव्र; सरकारला घेरण्यासाठी रास्तारोको, आंदोलकांनी कोणता इशारा दिला?


    Dhangar Reservation: धनगर समाजाने एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर रास्तारोको आंदोलन केलं असून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करत आंदोलकांनी रस्त्यावर मेंढ्या सोडल्या. आरक्षण न मिळाल्यास मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed