• Tue. Jun 9th, 2026
    अतिवृष्टीचा तडाखा, मका पीक भुईसपाट, अहिल्यानगरमध्ये पावसाचा कहर

    Maharashtra Times

    अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे.शेतीसह नागरिकांच्या मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात पावसाचा फटका बसलाय.ग्रामिण भागातील जनजिवन विस्कळीत झाले असून ओढे नाले ओसंडून वाहताहेत.

    गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेणार – राज्यमंत्री आशिष जयस्वाल – महासंवाद
    सांगली पेठ येथे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालय सुरू करणार – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
    नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed