• Wed. Jun 17th, 2026

    पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 25, 2025
    पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद




    मुंबई, दि. २५ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव गोविंद साबणे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

    0000

    धोंडिराम अर्जुन/स.सं







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed