• Sat. Sep 19th, 2026

धनंजय मुंडेंच्या मागणीबाबत प्रश्न, अजितदादा एकच वाक्य बोलले अन् थेट गाडीत बसले

धनंजय मुंडेंच्या मागणीबाबत प्रश्न, अजितदादा एकच वाक्य बोलले अन् थेट गाडीत बसले

Maharashtra Times

रायगडमध्ये सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हेही उपस्थित होते.या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी काहीतरी जबाबदारी द्या, अशी विनंती तटकरेंकडे केली.धनंजय मुंडेंच्या या विनंतीचा मान ठेवला जाईल, असं अजितदादा म्हणाले

Maharashtra Live News 19th September 2026 : मशिदीत विराजमान होतो गणराया; कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये ४० पेक्षा जास्त वर्षांची सामाजिक सलोख्याची परंपरा
Pune Crime : सहा महिन्यांपूर्वी बारमध्ये बिलावरुन वाद, सर्वांसमोर अपमान झाल्यानं काटा काढायचं ठरवलं; पुण्यातील हरीश गंगावणे प्रकरणाचं कारण समोर
Mumbai-Goa Highway : 17 वर्षांपासून काम अपूर्णच, आता खर्च 5500 कोटींनी वाढला; याच हायवेच्या उद्घाटनाला जाणार नाहीत गडकरी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed