• Sat. Sep 12th, 2026

अतिवृष्टीनं सगळं संपलं, सरकारकडून तुटपुंजी मदत…शेतकरी संतापले, सरकारला थेट इशारा

अतिवृष्टीनं सगळं संपलं, सरकारकडून तुटपुंजी मदत…शेतकरी संतापले, सरकारला थेट इशारा

Maharashtra Times

यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसाननुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून १२८ कोटींचा निधी जाहीरमदत तुटपुंजी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोपपरभणी – वसमत महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed