• Sat. Mar 7th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Sharad Pawar: गोपीचंद पडळकरांकडून टीका, शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन

    शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करुन गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, अशी गलिच्छ टीका योग्य नाही, असं पवार म्हणाले, पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती, त्याच्या निषेधार्थ पवारांनी फडणवीसांना फोन केला होता

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed