• Mon. Mar 9th, 2026

    गोपीनाथ मुंडेंचं ‘ते’ स्वप्न पूर्ण, बीडमध्ये रेल्वे पोहोचली…पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

    गोपीनाथ मुंडेंचं ‘ते’ स्वप्न पूर्ण, बीडमध्ये रेल्वे पोहोचली…पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

    Maharashtra Times

    बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेची मागणी करण्यात येत होती.बीड जिल्ह्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झालेली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत आज अहिल्यानगर ते बीड लोहमार्गावर उद्धाटनमंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानलेदिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed