Beed Rain News : बीड जिल्ह्यातील आष्टीतील पूर ओसरला
आष्टीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर एनडीआरएफची एक टीम आणि मिल्ट्रीची एक टीम तिथेच थांबून होती. परिस्थिती बिकट झाल्यास तातडीने मदत करता येईल म्हणून दोन टीम थांबवल्या आहेत. तीन तालुक्यात नुकसानीचे पंचनामे करण्याचं सांगण्यात आलं आहे, अशी माहिती आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
