• Sun. Mar 8th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Vice President: सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभाला कोण कोण राहणार उपस्थित?

    सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव , कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार हे उपस्थित राहणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed