• Tue. Sep 8th, 2026

रोहित पवारांमुळे अजित पवारांच्या मुलांची काळजी; सांगलीतल्या टीकेला गोपीचंद पडळकरांचं उत्तर

रोहित पवारांमुळे अजित पवारांच्या मुलांची काळजी; सांगलीतल्या टीकेला गोपीचंद पडळकरांचं उत्तर

Maharashtra Times

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय. सांगलीत रोहित पवारांनी केलेल्या ‘बेन्टेक्स’च्या टीकेला पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं. रोहित पवारांचे काका अजित पवार यांनीच त्यांची अब्रू काढली, असे पडळकर म्हणाले. रोहित पवार आजोबांवर गेले असून त्यांच्यात डुप्लीकेटपणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed