• Wed. Jun 17th, 2026
    बहीण भाऊजींच्या शब्दांत राहिली नाही, लाडक्या बहिणींचा घोटाळा | भास्कर जाधव

    Maharashtra Times

    शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची मुंबईत सभा पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भास्कर जाधवांनी जोरदार फटकेबाजी केली. उपस्थितांमधून एकाने ‘बहिणींनी घोटाळा केला’ असं म्हणताच जाधवांनीही टोला लगावला. लाडकी बहीण योजनेबाबत आमचीही चूक झाली, असेही जाधव म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed