• Sat. Sep 19th, 2026

अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी फलटणला गेली, तरुणाने गोड बोलत मैत्री केली, नंतर सलग 5 वर्षे…

अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी फलटणला गेली, तरुणाने गोड बोलत मैत्री केली, नंतर सलग 5 वर्षे…

बारामती येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचा नकार असतानाही तिच्यावर पाच वर्ष वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फलटण येथील युवकाविरुद्ध बारामतीत पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed