• Fri. Sep 18th, 2026

Maharashtra Live News 8th August 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Aug 8, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
Maharashtra Live News 8th August 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Raigad News : गुटखा विक्रेता श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात, अंदाजे ९१ हजाराचा माल जप्त

टाटा इंडिका विस्टा कार क्रमांक एम. एच. ०२ डी.जे.२७८४ या कारची तपासणी केली असता, कारमध्ये विमल कंपनीच्या प्रतिबंधित गुटक्याच्या एकूण सहा बॅग मिळून आल्या. त्याची अंदाजे किंमत ९१५२०/- असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेला गुटखा तसेच कार मिळुन एकूण २४१५२० /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed