• Mon. Sep 7th, 2026

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 3, 2025
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि 3 – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे, राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून वंदन केले.

०००

 







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed