• Thu. Sep 10th, 2026

फडणवीसजी तुम्ही संधी दिली नाही, आता मी देतोय! – मुनगंटीवार थेट बोलले, नार्वेकरांचंही तुफान उत्तर!

फडणवीसजी तुम्ही संधी दिली नाही, आता मी देतोय! – मुनगंटीवार थेट बोलले, नार्वेकरांचंही तुफान उत्तर!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात सिक्सर फडणवीसजी तुम्ही मला संधी दिली नाही, मी तुम्हाला संधी देतोय त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्यावर फडणवीस स्पष्टच बोलले सुधीरभाऊंचं स्थान वरचं आहे, योग्य वेळी योग्य जागा मिळेल फार वरची जागा देऊ नका, नार्वेकरांनी बोलायली संधी सोडली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed