• Tue. Sep 15th, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 1, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि. १ : महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करू अभिवादन केले.

यावेळी आमदार संग्राम जगताप, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे, राजेंद्र बच्छाव यांनीही स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

प्रवीण भुरके/ससं/







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed