• Wed. Sep 9th, 2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 26, 2025
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद




VIRENDRA DHURI

मुंबई, दि.२६: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

VIRENDRA DHURI

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, नितीन राणे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

धोंडिराम अर्जुन /स.सं







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed