• Tue. Sep 22nd, 2026
Maharashtra Live News 25th June 2025 : शुभांशू शुक्लांची अंतराळात यशस्वी झेप! भारतासाठी गौरवाचा क्षण

Amravati : सक्तीची कर्जवसुली व कर्जमाफीसाठी पुन्हा बच्चू कडू यांचा एल्गार

शासनाच्या धोरणांमध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांच्या न्यायहक्कांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘सातबारा कोरा करा’ ही १३८ किलोमीटरची पदयात्रा ५ जुलै पासून सुरू होणार आहे.शेतकऱ्यांना जोपर्यंत सरकार न्याय देणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *