• Sun. Jun 28th, 2026

    अजित पवारांच्या बीड दौऱ्यापूर्वी मोठा इशारा

    ByMH LIVE NEWS

    May 18, 2025
    अजित पवारांच्या बीड दौऱ्यापूर्वी मोठा इशारा

    Maharashtra Times

    संतोष देशमुख प्रकरणाने आधीच महाराष्ट्रात तणावपूर्ण स्थिती असताना…आता शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी बीडमधील तणाव पुन्हा वाढला आहे.आज (१८ मे) मनोज जरांगे यांनी रुग्णालयात शिवराज दिवटेची भेट घेतली.यानंतर जरांगेंनी बीडमधील गुंडशाही राजकारणावर भाष्य केले.आता भेटायचं नाही, तर नायनाट करायचा, असा इशाराच जरांगेंनी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed