• Sat. Sep 19th, 2026
ऑपरेशन सिंदूरसह मॉक ड्रिलही यशस्वी! कोकणात महिला व मच्छिमार बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

Authored byमानसी देवकर | Contributed byप्रसाद रानडे | Maharashtra Times 7 May 2025, 8:24 pm

रत्नागिरीतील दाभोळ गावात बुधवारी (७ मे) मॉक ड्रिल यशस्वीरीत्या पार पडलं. आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. दाभोळ ग्रामस्थ, महिला व मच्छिमार बांधवांनी यामध्ये उस्फुर्त सहभाग घेतला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही सज्ज आहोत, असा निर्धार ग्रामस्थांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed